Shruti Vilas Kadam
पफ स्लीव्ह्समुळे पारंपरिक आणि ट्रेंडी असा कॉम्बिनेशन तयार होतो. फेस्टिव्हलसाठी योग्य.
कटवर्क ब्लाउजमुळे साध्या साडीला स्टायलिश आणि युनिक टच मिळतो.
ऑफ-शोल्डर डिझाईन प्लेन साडीला मॉडर्न आणि फॅशनेबल लूक देते.
जड एंब्रॉयडरी असलेला ब्लाउज प्लेन साडीला रिच आणि ग्रेसफुल बनवतो.
नेट किंवा शीअर फॅब्रिकचा ब्लाउज साडीला सॉफ्ट आणि स्टायलिश लूक देतो
डीप व्ही नेक ब्लाउज साडीला सेक्सी आणि एलिगंट लूक देतो. स्लिम दिसण्यासाठी हा डिझाईन खास आहे.
हा डिझाईन खांद्यांना उठाव देतो आणि साडीला क्लासी लूक देतो. फॉर्मल इव्हेंटसाठी योग्य.