Wedding Makeup Tips: लग्नसराईत सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेकअप राहिलं तसाच, फॉलो करा या सिक्रेट टिप्स

Shruti Vilas Kadam

स्किन प्रेप सर्वात महत्त्वाची

मेकअप करण्याआधी चेहरा नीट क्लेन्स करून मॉइश्चरायझर लावा. यामुळे मेकअप अधिक वेळ टिकतो.

Wedding Makeup Tips

प्रायमरचा वापर करा

प्रायमर लावल्याने स्किन स्मूद होते आणि मेकअप लाँग-लास्टिंग राहतो.

Wedding Makeup Tips

लाँग-लास्टिंग फाउंडेशन निवडा

वॉटरप्रूफ आणि लाँग-लास्टिंग फाउंडेशन वापरल्यास मेकअप दिवसभर टिकतो.

Wedding Makeup Tips

कंसीलर आणि कॉम्पॅक्ट योग्य प्रमाणात वापरा

जास्त मेकअप टाळा. हलका पण सेट केलेला मेकअप जास्त वेळ टिकतो.

Wedding Makeup Tips

सेटिंग पावडर आणि सेटिंग स्प्रे वापरा

मेकअप पूर्ण झाल्यावर सेटिंग स्प्रे वापरल्याने तो लॉक होतो आणि पसरत नाही.

Wedding Makeup Tips | Saam tv

वॉटरप्रूफ आय मेकअप करा

काजळ, आयलाइनर आणि मस्कारा वॉटरप्रूफ वापरल्याने घाम किंवा पाण्याने मेकअप खराब होत नाही.

Wedding Makeup Tips

ब्लॉटिंग पेपर सोबत ठेवा

घाम किंवा ऑइल येत असल्यास ब्लॉटिंग पेपर वापरून चेहरा फ्रेश ठेवा.

Wedding Makeup Tips | Saam tv

Ananya Panday: बे इज बॅक; अनन्या पांडेने केला लूक चेंज, पाहा ग्लॅमरस फोटो

Ananya Panday
येथे क्लिक करा