Shruti Vilas Kadam
अभिनेता साकिब सलीमने ‘कप्तान’ या वेब सिरीजसाठी अवघ्या 45 दिवसांत 6-7 किलो वजन कमी केले.
या सिरीजमध्ये त्यांनी SSP समरदीप या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. ज्यासाठी फिट आणि टोनड बॉडी आवश्यक होती.
भूमिकेत टाइट युनिफॉर्म घालावा लागणार असल्यामुळे त्याने खास फिटनेस रूटीन सुरू केले.
त्याने दररोज वर्कआउट करून शरीरात बदल घडवला आणि हे एक मोठे चॅलेंज असल्याचे त्याने सांगितले.
साकिब आपल्या भूमिकेची बॅकस्टोरी समजून घेण्यासाठी 8-10 मिनिटांचे व्हॉइस नोट तयार करतात.
सेटवर जाण्यापूर्वी ते हेडफोनमध्ये ते नोट ऐकायचा. ज्यामुळे भूमिकेत अधिक सहजता येते.
‘कप्तान’ ही सिरीज Amazon MX Player वर स्ट्रीम होत असून यात अनेक कलाकारांचा समावेश आहे