Shiv Sena UBT Sanjay Raut News Saam TV News
Video

Shiv Sena UBT: खोटेपणा साप, बाळासाहेबांचा शाप..! Sanjay Raut नरेंद्र मोदींबाबत काय बोलून गेले?

Maharashtra Election News: नरेंद्र मोदी यांच्यावर संजय राऊतांची सडकून टीका, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची राऊत यांनी काल केली मागणी?

Saam TV News

संजय राऊतांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केलीय. इतकंच नव्हे तर मुंबई महानगर पालिकेवरही संजय राऊत यांनी निशाणा साधलाय. मोदींच्या रोड शोचा खर्च पालिकेनं केल्याचा आरोपही त्यांनी केलंय. मुंबई महानगर पालिकेनं ३ कोटी ५६ लाख रुपयांचं ओझं वाहिलं भाजपच्या रोड शोचं, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. हा सर्व प्रकार आचार संहितेचा भंग आहे, त्याबद्दल मोदींवर गुन्हा दाखल व्हायला हवा, असंही राऊत म्हणाले, ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ज्याने शिवसेना तोडली, त्यांनी पुन्हा बाळासाहेबांच्या स्मारकासमोर जाऊन नतमस्तक होण्याचं ढोंक केल्याचा टोलाही राऊतांनी यावेळी लगावलाय. बाळासाहेबांनी मोदींना शाप दिला असता, असंही ते म्हणाले, मोदींनी देशात खोटेपणांचं विष पेरलं आहे, असाही सनसनाटी आरोप राऊतांनी यावेळी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soak Badam Benefits: हेल्दी लाईफस्टाईलसाठी रोज सकाळी भिजवलेले बदाम नक्की खा, मिळतील हे फायदे

Maharashtra Live News Update: अशोक खरात विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा दोन गुन्हे दाखल

Kharat Case : अधिकारी महिलाही जाळ्यात? भोंदू खरात फाईल्समध्ये धक्कादायक माहिती उघड

Todays Horoscope: आत्मविश्वास वाढेल, कुटुंबात मतभेद होईल; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

US Iran War : युद्धामुळे जगावर कोरोनासारखं संकट, संपूर्ण जग ठप्प होणार? पुतीन यांचा गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT