Mulund News Today Saam TV News
Video

Shiv Sena UBT: मुलुंडप्रकरण तापलं! ठाकरे गटाच्या 5 जणांना अटक, नेमका ठपका काय?

Mulund News Today: मुलुंडमध्ये राजकीय वातावरण तापलं, शिवसैनिकांच्या अटकेमुळे संपात, ठाकरे गटाच्या 5 जणांना पोलिसांनी अटक केल्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात

Saam TV News

मुलुंडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुलुंडमध्ये मिहीर कोटेचा यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. ठाकरे गटाच्या पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जाते आहे. त्यामुळे मुलुंडमधलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. शुक्रवारी संध्याकाळी मुलुंडमधील एक व्हिडीओ समोर आला होता. या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप कोटेचा यांच्यावर केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्यानं वातावरण आणखी तापलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT