Shiv Sena Mla Disqualification Case Saam Tv
Video

Shiv Sena : पुन्हा तारीख पे तारीख; शिवसेना कुणाची? आता या दिवशी होणार सुनावणी

Shiv Sena Mla Disqualification Case : शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) यांच्या पक्ष व चिन्ह वादावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे.

Namdeo Kumbhar

Shiv Sena party symbol case Supreme Court : शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) यांच्या पक्ष आणि चिन्हाच्या वादावरील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (२१ जानेवारी) होणारी ही सुनावणी आता शुक्रवारी, २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता पार पडणार आहे. सरन्यायाधीश सुर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने पुढील तारीख दिली आहे. महत्वाचं म्हणजे याच दिवशी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची जयंती आहे.

सरन्यायाधीश सुर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने 23 जानेवारी रोजी सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले. शिवसेनेचे प्रकरण बुधवारी कार्यतालिकेत 37 व्या क्रमांकावर सूचीबद्ध करण्यात आले होते. मात्र बुधवारी पुन्हा सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT