Maharashtra Politics saam tv
Video

Maharashtra Politics: शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? ७ मे रोजी निकाल लागणार | VIDEO

Shiv Sena: सुप्रीम कोर्टात दीड वर्षानंतर शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. सप्टेंबर 2023 नंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पहिल्यांदाच यादीवर आले आहे. या प्रकरणाची सुनावणी 7 मे रोजी पार पडणार आहे.

Omkar Sonawane

सुप्रीम कोर्टात दीड वर्षांनंतर शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. सप्टेंबर 2023 नंतर हे प्रकरण पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात गेले आहे. या प्रकरणाची आता सुनावणी 7 मे रोजी पार पडणार आहे.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणात निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून फेब्रुवारी 2023 मध्ये ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र या प्रकरणाची सप्टेंबर 2023 पासून सुनावणी पार पडली नाही. दीड वर्षांनंतर हे प्रकरणाची सुनावणी पार पडणार आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षाचा निर्णय कोणाच्या बाजूने लागतो हे बघणे आता महत्वाचे राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केडीएमसीत भाजप-शिंदेसेना-मनसेमध्ये शीतयुद्ध; नाव न घेता मनसेला इशारा, चर्चांना उधाण

भीमाशंकरमध्ये गर्दी व्यवस्थापनाचा फज्जा! एका बाजूला ट्रॅफिक जाम, दुसरीकडे पोलिस-भाविकांमध्ये हाणामारी

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; गर्दीत धावणार १५ डब्यांच्या लोकल, कर्जत-खोपोली, कसारा, बदलापूरच्या प्रवाशांना दिलासा

1 रुपयात अनलिमिटेड कॉल, रोज १ जीबी डेटा, १०० SMS; पण ही एक अट...BSNL ची जबरदस्त ऑफर

फार्म हाऊसवर सुरू होता भयंकर प्रकार; पोलिसांची धाड पडताच पळापळ, ८ महिलांसह २२ जणांना अटक

SCROLL FOR NEXT