Rahul Shewale SAAM TV
Video

Rahul Shewale Meet Raj Thackeray News : राहुल शेवाळे घेणार राज ठाकरे यांची भेट, महायुतीच्या सभेसाठी आग्रही

दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राहुल शेवाळे राज ठाकरे यांच्या भेटीला जाणार आहेत.

Saam TV News

मुंबई:

दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेकडून (Shiv Sena) राहुल शेवाळे(Rahul Shewale) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राहुल शेवाळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीला जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पार्कात महायुतीची सभा होणार आहे. या सभेला राज ठाकरे यांनी उपस्थित रहावे अशी विनंती राहुल शेवाळे राज ठाकरे यांना करणार आहेत. दक्षिण मध्य मुंबईत (Mumbai South Central) मनसेचा (MNS) प्रभाव आहे, त्यामुळे राज ठाकरे यांनी महायुतीच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी राहुल शेवाळे आग्रही आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fort : पुण्याजवळचा २००० वर्षे जुना किल्ला, वास्तुरचनेत दडलेत अनेक ऐतिहासिक रहस्ये

Amrit Bharat Express: जळगावमार्गे धावणार नवी अमृत भारत एक्सप्रेस! धुळे आणि अमळनेर भागातील प्रवाशांना मोठा दिलासा

Gold Price: ग्राहकांना झटका! सोनं-चांदी आणखी महागणार, सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: उधना पुणे अमृत भारत एक्सप्रेस नंदुरबार मार्गे लवकरच धावणार

Soaked Cashews Benefits: रोज सकाळी उपाशी पोटी भिजवलेले काजू खा; शरिराला मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदेशीर

SCROLL FOR NEXT