MLA Sanjay Gaikwad seen assaulting a canteen worker; screenshot from viral video causing political stir Saam Tv
Video

Maharashtra Politics: संजय गायकवाड यांनी कँटिन कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारलं; फडणवीस म्हणाले, असं वर्तन योग्य नाही|VIDEO

Video of MLA Sanjay Gaikwad: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँटिन कर्मचाऱ्याला शिळे अन्न दिल्याच्या कारणावरून मारहाण केली.

Omkar Sonawane

आमदार निवासातील कँटिनमधून शिळे अन्न दिल्यामुळे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा बुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता याचे पडसाद विधानसभेत देखील उमटले आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी यावर विधानसभेत प्रश्न विचारत सरकारचा आपल्या आमदारांवर काही वचक आहे की नाही यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे. असे वर्तन योग्य नाही. तिथून माहित आली की भाजीला वास येत होता. परंतु माराहण कारण योग्य नाही. आमदारांनी मारहाण करण योग्य नाही. सभागृहातील अध्यक्षांनी योग्य तो निर्णय घ्यावा असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

Shocking: बायकोचं शिर धडावेगळं केलं, नंतर शरिराचे १७ तुकडे करत...; आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणाऱ्या नवऱ्याचा क्रूर चेहरा समोर

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT