Bhaskar Jadhav lashes out at Ramdas Kadam over the Mumbai dance bar controversy — sparks a fresh political row in Maharashtra. Saam Tv
Video

Bhaskar Jadhav & Ramdas Kadam: त्यांचा नेताच बाया नाचवून पैसे जमा करणारा असेल तर... भास्कर जाधवांचा रामदास कदमांवर हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Politics: भास्कर जाधव यांनी सावली डान्सबार प्रकरणावरून रामदास कदम आणि त्यांच्या समर्थकांवर घणाघाती हल्लाबोल केला आहे. त्यांचा नेताच बाया नाचवून पैसे जमा करणारा असेल तर ते काय करणार? अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

Omkar Sonawane

मुंबईतील सावली डान्सबार प्रकरणावरून काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम हे चांगलेच अडचणीत आले होते. यावरून भास्कर जाधव यांनी कदमांना टोला लगावला आहे. आम्ही आमच्या आयुष्यात आमच्या कार्यकर्त्यांना किंवा इतर कोणालाही अशी वळणे लावली नाहीत. तसेच रामदास कदम यांचा भाऊ अण्णा कदम आणि जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण हॉटेलमध्ये बसून भुरट्या चोरांना पाठवून माझ्या मुलाकडून दहा लाखांची खंडणी आणायला सांगतात. यामध्ये त्यांची काही चूक नाही. त्यांचा नेताच बाया नाचवून पैसे जमा करणारा असेल तर ते तरी काय करणार अशी घणाघाती टीका भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

Maharashtra Live News Update: संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे पालिका आवारात करण्यात आले भूमिपूजन

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

SCROLL FOR NEXT