Shivsena party symbol case hearing in Supreme court saam tv
Video

मोठी बातमी! शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह कुणाचे? निकाल लवकरच... अंतिम सुनावणी कधीपासून... VIDEO

Shivsena Party Symbol Case : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतची अंतिम सुनावणी फेब्रुवारीत सुरू होणार आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतं याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Nandkumar Joshi

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाबाबतची प्रलंबित सुनावणी आता १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात या तारखेपासून अंतिम युक्तिवाद सुरू होणार असून, त्यानंतर या प्रकरणाचा निकाल अपेक्षित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकरणाचा निकाल फेब्रुवारी महिन्यात लागणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

१८ फेब्रुवारीपासून या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सविस्तरपणे ऐकून घेतला जाईल आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालय आपला अंतिम निकाल सुनावणार आहे. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती कोटींची गुंतवणूक आली? मुख्यमंत्र्यांनी सांगितला आकडा

Friday Horoscope : जुन्या कर्जापासून मुक्त होणार, प्रेमात यश मिळणार;५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

पुणे ग्रँड टूरमध्ये अप्पांची धडाकेबाज एन्ट्री; वय ७०, जोश मात्र तरुणाला ही लाजवेल असा

तुमच्या महापालिकेत महापौर कोण? 29 महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर

SCROLL FOR NEXT