Ajit Pawar News Today Saam TV News
Video

Shirur Lok Sabha: पाऊस आला, पण अजित पवार उठून न जाता भाषण ऐकत थांबले!

अजित पवार यांच्यासह मंचावरील अन्य नेत्यांनीही उठून न जाता आपल्या नेत्यांची भाषणं भर पावसात ऐकणं पसंत केलं.

Saam TV News

पुणे : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचार सभेत अचानक पाऊस आला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. मात्र या अवकाळी पावसातही अजित पवार यांच्यासह मंचावरील अन्य नेत्यांनीही उठून न जाता आपल्या नेत्यांची भाषणं भर पावसात ऐकणं पसंत केलं. रुपाली चाकरकर यांचं भाषण सुरु असताना अजित पवार आणि व्यासपीठावरील अन्य नेते भर पावसात प्रचारसभेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यानं नेत्यांनी पावसाचीही पर्वा न करता प्रचारसभांचा धडाका कायम ठेवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फ्री फायरच्या आयडीवरून वाद अन् थेट गळ्यावर चाकू; घटनेने खळबळ

Fashion Tips For Women: ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या मॉडर्न स्टाईल; 5 हटके आणि स्टायलिश पॅटर्न्स

मला प्रचंड त्रास दिला जातोय, आता संयमाचा बांध तुटणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Maharashtra News Live Update: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसान पाहणी

रशियाचा युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर हल्ला; 400 कोटी रुपयांचं नुकसान

SCROLL FOR NEXT