shirdi news Saam Tv
Video

Shirdi News: शिर्डीत साई भक्तांची फसवणूक; तीन दुकानांवर मोठी कारवाई, VIDEO

Shirdi Prasad Fraud: शिर्डीत साईभक्तांची फुल-प्रसाद आणि शालींच्या नावाने आर्थिक फसवणूक करणाऱ्या तीन दुकानांवर नगरपरिषद प्रशासनाने कारवाई करत ती तात्काळ सिल केली आहेत.

Omkar Sonawane

शिर्डीत रोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्याकडून प्रसाद आणि शाली विकत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे वारंवार येत होत्या. काही दुकानदार अव्वाच्या सव्वा दर आकारून भाविकांची फसवणूक करत असल्याचे उघड झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने पाऊल उचलले.भाविकांची श्रद्धा आणि धार्मिक भावना लक्षात घेऊन, फसवणूक करणाऱ्या दुकानदारांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. भविष्यात अशा प्रकारे भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर आणखी कठोर पावले उचलली जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT