GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

Dhanshri Shintre

डावखुरे लोकं

आपल्या आसपास अनेक लोक डाव्या हाताने काम करतात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीत हा विशेष गुण दिसून येतो.

मेंदू

डावखुऱ्या लोकांचा मेंदू उजव्या हाताच्या लोकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करतो आणि त्यांच्या विचारसरणीत खास वैशिष्ट्ये दिसतात.

मेंदूचे भाग

मानवी मेंदू दोन भागांत विभागलेला असतो. डावा व उजवा, आणि दोन्हींचे कार्य वेगळे असून समन्वय साधतात.

उजव्या लोकांचा मेदू

ज्यांचा उजवा हात प्रमुख असतो, त्यांचा डावा मेंदू भाषा व विचारांसाठी तर उजवा मेंदू सर्जनशील कार्यांसाठी कार्यरत असतो.

डावखुऱ्या व्यक्तीचे मेंदू

डावखुऱ्या व्यक्तींमध्ये मेंदूचे दोन्ही भाग समान सक्रिय असतात, त्यामुळे त्यांची विचारसरणी व कार्यपद्धती इतरांपेक्षा वेगळी दिसते.

दृष्टिकोन

डावखुऱ्या लोकांचा दृष्टिकोन अनोखा असतो, कारण ते समस्या सोडवताना आणि गोष्टी समजून घेताना वेगळ्या दृष्टीने विचार करतात.

सक्रिय मेंदू

डावखुऱ्या व्यक्तींचा मेंदू उजव्या हाताचा वापर करणाऱ्यांपेक्षा अधिक सक्रिय आणि कार्यक्षम मानला जातो, असे संशोधनात दिसून येते.

NEXT: शुभकार्यांमध्ये केळीचे खांब वापरण्यामागील महत्त्व काय? जाणून घ्या कारण

येथे क्लिक करा