Uddhav Thackeray News  Saam Tv
Video

Special Report | महाराष्ट्रातील 13 जागांवर 'शिंदे वि.ठाकरे' लढत!

महाराष्ट्रातील अशा 13 जागा आहे, जिथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

Saam TV News

Loksabha Election Result Update | महाराष्ट्रातील अशा 13 जागा आहे, जिथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे किमान या जागांवर तरी शिवसैनिक कुणाच्या पाठीमागे आहेत, हे स्पष्ट होणार आहे.मुंबई आणि ठाणे या दोन जिल्ह्यातील जागा तर शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी बालेकिल्लेसदृश आहेत. त्यामुळे इथल्या जागांकडे तर सगळ्यांचं लक्ष आहेच. मात्र, महाराष्ट्रातील इतर जागांवरही, जिथे ठाकरे विरुद्ध शिंदे अशी उमेदवारांची लढत होणार आहे, तिथेही चुरशीचा सामना रंगलेला दिसून येतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हिंगोलीच्या वसमतमध्ये पावसाची हजेरी

पावसाने पाठ फिरवली, हवालदिल शेतकऱ्याने सोयाबीनवर फिरवला रोटोवेटर|VIDEO

Gold Rate Today: गणेशोत्सवापूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर

कपडे धुण्याची योग्य वेळ कोणती? काय आहेत वास्तू नियम?

भाजप खासदाराचा राजीनामा; मोदी सरकारकडून मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT