shivsena andolan against walmik karad  Saam TV
Video

Maharashtra Politics: वाल्मिक कराडविरोधात शिंदे गटाचं मुंबईत जोरदार आंदोलन

ShivSena Protests in Mumbai: एकीकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा तर दुसरीकडे शिंदेसेनेने वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत जोरदार आंदोलन केले.

Omkar Sonawane

धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केल्यानंतर आज संपूर्ण राज्यात शिंदेंच्या शिवसेनेने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या प्रतिमेला जोडे मारून तर काही ठिकाणी प्रतिमा जाळून तीव्र शिवसेनेने तीव्र आंदोलनाच हत्यार उपासल्याचे पाहायला मिळाले. तर नाशिमध्ये वाल्मिक कराडच्या प्रतिमेला फाशी देऊन आंदोलन केले.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो पाहून सर्वत्र संतापाची लाट उसळली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आंदोलन करून कराड आणि इतर आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी आजी मागणी सरकारकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT