Pratap Sarnaik On Milind Narvekar SAAM TV
Video

Pratap Sarnaik: मिलिंद नार्वेकर ठाकरे गटाचे नव्हे, तर सर्वांचे उमेदवार; प्रताप सरनाईकांचं मोठं विधान!

Pratap Sarnaik On Milind Narvekar: आज विधान परिषदेची निवडणूक पार पडत असून, त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एक मोठं विधान केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागलं आहे. आज ही निवडणूक होत असून, ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नार्वेकरांच्या उमेदवारीमुळे निवडणूक अजूनच काटे की टक्कर अशी होणार हे नक्की. दरम्यान त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगु लागल्या आहेत. म्हणाले, मिलिंद नार्वेकर हे ठाकरे गटाचे नव्हे तर सर्वांचेच उमेदवार आहेत.त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Maharashtra Live News Update: भिमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य बहरलं

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

Ladki Bahin Yojana: लाडकींना सरकारकडून दणका, २६.३४ लाख महिला अपात्र; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT