Mla Wife Beat Officer Saam Tv
Video

Mla Wife Beat Officer: शिंदे गटाच्या आमदाराच्या पत्नीची शिक्षण अधिकाऱ्याला मारहाण, VIDEO आला समोर

Raigad Local News : आमदार महेंद्र दळवी यांची पत्नी मानसी दळवी यांनी शिक्षण अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Satish Kengar

शिंदे गटाच्या आमदार पत्नीने अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. आमदार महेंद्र दळवी यांची पत्नी मानसी दळवीने झेडपी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर हात उचलल्याचं या व्हिडिओत दिसतंय. अलिबागमधील आरसीएफ शाळेचा मुद्दा कळीचा ठरलाय. आरसीएफचा शाळा बंद करण्याचा घाट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे संतप्त आमदार पत्नीने अधिकाऱ्यावर हात उचललाय. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - पहिल्या वर्षापासून हिंदी सक्तीला नागपूरातील तज्ज्ञांचा विरोध

Sangola Bandh : भाजपच्या रॅलीत आमदाराच्या घरावर हल्ला, सोलापूरचे राजकारण तापलं, सांगोला बंदची हाक

Babasaheb Patil: 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला'; सहकार मंत्र्यांनी जखमेवर मीठ चोळलं

Third and Fourth Mumbai : तिसरी आणि चौथी मुंबई नेमकी कोणती आणि कशी, कुठपर्यंत असणार?

Jayant Patil vs Padalkar: गोपीचंद पडळकरांना मारणार; जयंत पाटलांची हाणामारीची भाषा

SCROLL FOR NEXT