Share Market News Saam Tv News
Video

Share Market मध्ये घोटाळा! कॉंग्रेसचं Narendra Modi यांच्या विरोधात आंदोलन

काँग्रेसने आंदोलनाची हाक दिलीय. काँग्रेसने नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलन छेडलंय. Share Market मध्ये घोटाळा झाल्याच्या विरोधात कॉंग्रेसचं Narendra Modi यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलंय.

Saam TV News

Congress Strike | काँग्रेसने आंदोलनाची हाक दिलीय. काँग्रेसने नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलन छेडलंय. Share Market मध्ये घोटाळा झाल्याच्या विरोधात कॉंग्रेसचं Narendra Modi यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलंय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या वक्तव्याचा हवाला देत शेअर मार्केटमध्ये मोठा घोटाळा झाला आहे असे आरोप करण्यात आले. ज्या दिवशी एक्झिट पोल आले त्या दिवशी शेअर बाजार याने मोठी उडी घेतली होती. मात्र निकालाच्या दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी घसरण दिसून आली. जवळपास कोट्यावधी रुपयांचा हा घोटाळा असल्याचं बोललं जाते. त्यानंतर आज काँग्रेस कार्यकर्ते यांनी शेअर मार्केट परिसरात आंदोलनाची हाक दिली आहे...‌

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT