Devotees gather at Ambabai Temple in Kolhapur for Sharadiya Navratri as AI-powered surveillance ensures smooth darshan. Saam Tv
Video

Sharadiya Navratri Celebrations: शारदीय नवरात्रोत्सवाला शुभारंभ! अंबाबाई मंदिरात पार पडली घटस्थापना|VIDEO

Sharadiya Navratri Celebrations In Kolhapur: कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची घटस्थापना पार पडली. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन 120 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे व एआय तंत्रज्ञानाद्वारे सुरक्षा व्यवस्थापन केले आहे.

Omkar Sonawane

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी यंदा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती AI टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे. तसेच दर्शन रांगेत एखादा गुन्हेगार शिरला तर कॅमेराच्या माध्यमातून त्याची ओळख पटणार आहे. नवरात्र उत्सवाच्या या संपूर्ण कालावधीमध्ये 120 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे ठाणे कोर्टात हजर

NEET पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट; भाजप नेत्याला अटक, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

Swapna Shastra Tips: 'ही' ५ स्वप्ने चुकूनही कुणाला सांगू नका

Pune Crime: पुणे हादरले! आईच्या बॉयफ्रेंडची हत्या, मुलीच्या प्रियकराने डोक्यात दगड घालून जागीच संपवलं

Jio Recharge: 200 रुपयांपेक्षाही कमी किमतीत दिवसाला मिळेल 2GB डेटा, Jioचा जबरदस्त रिचार्ज प्लान

SCROLL FOR NEXT