Sharad Pawar News Saam Tv News
Video

Special Report | दादा-ताई असा फरक कधीच केला नाही! पवार स्पष्टच बोलले..

Special Report | अजित पवारांना शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...

Saam TV News

शरद पवार यांना निवडणुकीतून टार्गेट करणाऱ्या अजित पवार यांना शरद पवार यांनी पहिल्यांदा सुनावलंय. सुप्रिया सुळे यांना फक्त खासदार केलं. मात्र, अजित पवार सगळी पदे दिली. असा टोला शरद पवार यांनी लगावला. एका मुलाखतीतून शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार यांना नेहमी सर्व सत्तापदे त्यांना दिली. सुप्रियाला फक्त खासदारकी दिली. मी पुतण्या आणि मुलगी असा भेद कधीच केला नाही, असे शरद पवार यांनी मुलाखतीत म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यश कसं मिळवायचं? चाणक्यांनी सांगितलं १ सीक्रेट, बदलेल तुमचं नशीब

Maharashtra News Live Update: लातूरच्या जळकोट तालुक्यातील शेलदरा येथे शेतीच्या वादातून पोलिसासमोर फ्रीस्टाइल हाणामारी

Gharoghari Matichya Chuli: घरोघरी मातीच्या चुली मालिकेत धमाकेदार ट्विस्ट; मायाची केस लढण्यासाठी गीतांजली सरंजामेची होणार एण्ट्री

MSRTC Bus Fare: ST प्रवास महागणार! मुंबई-पुण्यासाठी ३१४ रुपये तर मुंबई-नाशिकसाठी किती लागणार तिकीट?

Gold smuggling : प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून आणलं ५ कोटींचं सोनं; विमानतळावर सोन्याची मोठी तस्करी उघड, ५ जणांना अटक

SCROLL FOR NEXT