NCP SHARAD PAWAR  Saam tv
Video

Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाड यांचे मोठे विधान

Delimitation Bill, Sharad Pawar NCP : डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीनंतर आव्हाड यांनी महत्त्वाचं विधान केलं.

Namdeo Kumbhar

डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी डिलिमिटेशन विधेयकावर महत्त्वाचे वक्तव्य केले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "डिलिमिटेशन विधेयकाबाबत शरद पवारांनी सांगितले होते की, डिलिमिटेशन हे संवैधानिक आहे. ते आज ना उद्या करावेच लागेल. त्यामुळे मतदारसंघ बांधण्यावर काम करा, असा सल्ला शरद पवारांनी दिला होता. आमच्या खासदारांबाबत सुप्रिया सुळे यांनी भूमिका जाहीर केली आहे. सुप्रिया सुळे यांनी मांडलेली भूमिका ही पक्षाची भूमिका आहे आणि तोच आमचा व्हीप असेल."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Update : व्हॉट्सॲपचा भन्नाट फीचर! परदेशातही मिळणार इंटरनेट, नंबर बदलण्याची गरजच नाही

Nashik : जिल्हाधिकाऱ्यांचं व्हॉट्सअॅप पुन्हा हॅक! महसूल अधिकाऱ्यांना खटाखट मेसेज, प्रत्येकाकडे ३० हजारांची मागणी

डिलिमिटेशननंतर महाराष्ट्राचा दिल्लीत दबदबा वाढणार? केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होणार? VIDEO

पांढरं आणि निळ्या आधार कार्डात काय फरक? जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

Maharashtra News Live Update: शरद पवार यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार! सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT