Sharad Pawar Baramati  Saam Tv News
Video

Sharad Pawar Baramati | शरद पवारांचा 94 वर्षांचा कार्यकर्ता!

समोर बसलेल्या गृहस्थाला तुम्ही झगडे गुरूजी का? असं विचारताच गुरूजी उठले, गुरूजींनी हात जोडले. शरद पवारांच्या प्रश्नावर 94 वय झाल्याचे गुरूजींनी सांगितलं.

Saam TV News

Sharad Pawar Fan | समोर बसलेल्या गृहस्थाला तुम्ही झगडे गुरूजी का? असं विचारताच गुरूजी उठले, गुरूजींनी हात जोडले. शरद पवारांच्या प्रश्नावर 94 वय झाल्याचे गुरूजींनी सांगितलं. त्यावर शरद पवार म्हणाले '94 वय म्हणजे माझ्यापेक्षा 10 वर्ष जास्त, वडीलच! काय भारी काम आहे'. शरद पवार यांनी भर गर्दीत बसलेल्या कार्यकर्त्यांची ओळख सांगितल्यानंतर सभेतील तरुणांनी एकच जल्लोष केला. बारामतीमधून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी बारामती तालुक्यातील कन्हेरीच्या मारुती मंदिरात संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते. प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. याच सभेत हा किस्सा घडला आणि Video Viral झाला. झगडे गुरूजींनी साम TV ला Exclusive मुलाखत दिली. झगडे गुरूजी बरंच काही म्हणाले...काय म्हणाले बघाच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील कोंढवा परिसरात भीषण अपघात

ह्रदयद्रावक! तलावात पोहायला गेलेल्या 4 तरुणांचा बुडून मृत्यू; संभाजीनगरमधील मन हेलावणारी घटना

Political News : महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं विरोधकांना भावनिक आवाहन

Baramati By-Election: संजय राऊतांच्या विधानाने सुनेत्रा पवारांचं टेन्शन वाढलं; राष्ट्रवादीही पडली बुचकळ्यात, पोटनिवडणुकीवर काय म्हणाले राऊत?

Gas Cylinder: LPG च्या नियमांमध्ये मोठा बदल, 'हा' फॉर्म भरल्यानंतरच मिळणार गॅस सिलिंडर

SCROLL FOR NEXT