Sharad Pawar SaamTV
Video

Sharad Pawar : बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चात शरद पवार लावणार हजेरी

Beed Santosh Deshmukh Death Case News : माजी सरपंच संतोष देखमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये शरद पवार देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.

Saam Tv

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी शनिवारी २८ डिसेंबरला बीडमध्ये मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा सर्वपक्षीय असणार आहे. बीडच्या या मोर्चाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्यासह जितेंद्र आव्हाड हेसुद्धा या मोर्चात सहभागी होतील असं सांगण्यात येत आहे. शरद पवार यांनी या आधीच देशमुख कुटुंबियांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आम्ही करू असंही जाहीर केलं होतं. आता त्यानंतर ते पुन्हा एकदा शनिवारी बीडमध्ये जाणार आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आयोजित सर्वपक्षीय मोर्चात ते स्वत: सहभागी होतील असं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

SCROLL FOR NEXT