Sharad Pawar was 50% ready to join hands with BJP last year Saam TV
Video

Sharad Pawar आणि BJPच्या युतीचं कनेक्शन काय?

Praful Patel On Sharad Pawar News Today | शरद पवार ५० टक्के भाजपसोबत जाण्यासाठी जवळपास तयार झाले होते, असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. प्रफुल्ल पटेल जे काही बोलतात ते नेहमी खरं बोलतात, असं फडणवीस म्हणाले.

Saam TV News

गोंदिया : अजित पवारांनी जेव्हा शरद पवारांशी फारकत घेऊन भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला, त्यानंतही शरद पवार ५० टक्के भाजपसोबत जाण्यासाठी जवळपास तयार झाले होते, असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिलीय. पुण्यात एका बड्या उद्योगपतीच्या घरी झालेल्या भेटीत अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली होती. त्यात शरद पवार यांची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला. त्यातून असं दिसून आलं होतं की शरद पवार ५० टक्के भाजपसोबत जाण्यासाठी जवळपास तयार झाले होते, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. ते गोंदियात एएनआय वृत्तसंस्थेथी बोलत होते. दरम्यान, ऐनवेळी शरद पवार यांनी भूमिका बदलली, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. तसंच प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Best Mileage Tips: गाडी वेगात चालवायची की हळू? कोणता वेग देतो सर्वाधिक मायलेज?

Nashik : नाशिमध्ये पावसाचा फटका! निफाड रेल्वेस्थानकाबाहेर ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी, वाहन चालकांचे हाल | VIDEO

Shweta Tiwari: श्वेता तिवारीपुढे सर्व अभिनेत्री फिक्या, चाळीशीतलं सौंदर्य वाढवेल हृदयाची धडधड

Allu Arjun: AA22xA6 मध्ये पुष्पाचा नवा अंदाज; साऊथ चित्रपटात झळकणार हॉलिवूडचा व्हिलन

SCROLL FOR NEXT