Sharad Pawar news Saam Tv
Video

Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी आक्रमक; शरद पवारांच्या नेतृत्वात नाशकात मोर्चा निघणार, VIDEO

Sharad Pawar News : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी आक्रमक झालीये. शरद पवार मोर्चाचं नेतृत्व करणार असल्याची माहिती आमदार रोहित पवारांनी दिली.

Vishal Gangurde

नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्व नेते नाशिकला १४ सप्टेंबरला होणार आहे. १४ सप्टेंबरला चर्चासत्र आणि १५ सप्टेंबरला मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! शिपायापासून सचिवांपर्यंत किती असेल पगार?

Bathroom mirror cleaning: आरशावरचे हट्टी डाग कसे काढाल? या 5 टीप्सने होईल आरसा होईल चकचकीत

Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी

Gold Rate Today : दसऱ्याआधी सोनं स्वस्त झालं की महागले? २४, २२, १८ कॅरेटचे ताजे दर आले समोर

SCROLL FOR NEXT