Sharad Pawar Baramati  Saam Tv News
Video

Sharad Pawar Baramati | शरद पवारांचा पुन्हा एकदा चमत्कार, प्रेक्षकांच्या टाळ्याच टाळ्या!

प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या...या टाळ्या होत्या शरद पवारांच्या अफाट स्मरणशक्तीसाठी, या टाळ्या होत्या झगडे गुरूजींच्या इतक्या वर्षांच्या निष्ठेसाठी...या टाळ्या होत्या जुन्या लोकांच्या त्या खासियतीसाठी जी खासियत आत्ताच्या पिढीत अजिबातच नाही!

Saam TV News

Sharad Pawar Baramati | समोर बसलेल्या गृहस्थाला तुम्ही झगडे गुरूजी का? असं विचारताच गुरूजी उठले, गुरूजींनी हात जोडले. शरद पवारांच्या प्रश्नावर 94 वय झाल्याचे गुरूजींनी सांगितलं. त्यावर शरद पवार म्हणाले '94 वय म्हणजे माझ्यापेक्षा 10 वर्ष जास्त, वडीलच! काय भारी काम आहे'. शरद पवार यांनी भर गर्दीत बसलेल्या कार्यकर्त्यांची ओळख सांगितल्यानंतर सभेतील तरुणांनी एकच जल्लोष केला. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या...या टाळ्या होत्या शरद पवारांच्या अफाट स्मरणशक्तीसाठी, या टाळ्या होत्या झगडे गुरूजींच्या इतक्या वर्षांच्या निष्ठेसाठी...या टाळ्या होत्या जुन्या लोकांच्या त्या खासियतीसाठी जी खासियत आत्ताच्या पिढीत अजिबातच नाही!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow Grooming Tips: आयब्रो करताना खूप वेदना होतात? मग आत्ताच फॉलो करा 'या' 7 टिप्स

Mega Block: पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार-रविवारी मेगा ब्लॉक; २५० लोकल रद्द; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाच्या जावयावर उधळल्या नोटा

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, १० तोळे सोनं ७१०० रुपयांनी वाढले, २२ -२४ कॅरेटचा आजचा भाव किती?

Leopard Attack : आई- बाबांसोबत शेकोटी घेत होता; दबा धरून बसलेल्या बिबट्याने अलगद उचलून नेला; ४ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT