Sharad Pawar News Saam Tv News
Video

Sharad Pawar News | INDIA च्या बैठकीआधी पवारांची EXCLUSIVE पत्रकार परिषद

आमचं सरकार बनवण्यासाठी कोणासोबत बोलण झालं नाही. राज्यातील आमच्या पक्षाचा चांगला विजय झाला.

Saam TV News

Sharad Pawar News | आमचं सरकार बनवण्यासाठी कोणासोबत बोलण झालं नाही. राज्यातील आमच्या पक्षाचा चांगला विजय झाला. पुढची रणनीती ठरवण्यासाठी बैठक. नंबर आहेत की नाही ही गोष्ट टाळू शकत नाही, तिकडे ध्यान दिलं पाहिजे असं महत्त्वाचं वक्तव्य शरद पवारांनी पत्रकार परिषदेत केलंय. नितीश कुमार यांच्याबाबत मला माहित नाही. NDA सोबत मी राहणार असं नितीश कुमार यांचं स्टेटमेंट मी वाचलंय. आमच्या बैठकीत जी रणनीती ठरेल त्यातून आम्ही पुढे जाऊ. मी कोणाशीही बोललो नाही. अजित पवार यांच्याबद्दल मला माहित नाही. निकालानंतर आमची पहिली मीटिंग आहे. रणनीती ठरवली जाईल. जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत चर्चा करण योग्य नाही असंही पवार यावेळी म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT