Sharad Pawar News Saam TV
Video

Sharad Pawar News : शरद पवारांकडून Rahul Gandhi यांचं कौतुक

विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची निवड झाली आहे. ही निवड योग्य आहे अशा शब्दांत शरद पवारांनी राहुल गांधींचे कौतुक केले आहे.

Tushar Ovhal

विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांची निवड योग्य आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. पवार यांनी यावेळी राहुल गांधींची प्रशंसाही केली. शरद पवार म्हणाले की विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची निवड योग्य आहे, ते प्रभावी ठरतील असा मला विश्वास आहे, असे पवार म्हणले. तसेच जय संविधान म्हणण्यात गैर काय, काँग्रेसमुक्त घोषणेचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू नसते तर नरेंद्र मोदींचे सरकार स्थापन झालेच नसते असेही पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Maharashtra News Live Update: पुण्यात ३५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT