Sharad Pawar seen in a candid conversation with Parth Pawar as Rohit Pawar looks on at Baramati. Saam Tv
Video

आजोबा आणि नातवांमध्ये काय चर्चा चालू असावी? बारामती मधील फोटो, व्हिडिओ व्हायरल

Pawar Family Meeting After Ajit Pawar Demise: बारामतीमध्ये शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यातील संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्या चर्चेबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

Omkar Sonawane

अजित पवारांच्या निधनानंतर काल पवार कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणाहून लोक बारामती मध्ये येत होते. त्यांच्या भावना स्वीकारण्यासाठी स्वतः शरद पवार सुद्धा उपस्थित होते. बारामती मधील सहयोग सोसायटी मध्ये पूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं. मात्र यावेळी आजोबा शरद पवार आणि नातू पार्थ पवार यांच्यातील एक संवादाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकाना प्रश्न पडला असणार आहे की या दोघांत कुठली चर्चा झाली. तसेच काही फोटोंमध्ये आमदार रोहित पवार सुद्धा उपस्थित आहेत. त्या तिघांमध्ये सुद्धा काही चर्चा, बातचीत करतानाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंची जोरदार चर्चा सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT