Sharad Pawar Saam TV
Video

Sharad Pawar News: विधानसभेसाठी शरद पवार गटाची 100 जागांची मागणी?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर सर्व पक्षांची जय्यत तयारी सुरु झाली आहे. महाविकास आघाडीकडून सुद्धा मतदारसंघाची चाचपणी करण्यात येत आहे.

Saam TV News

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर सर्व पक्षांची जय्यत तयारी सुरु झाली आहे. महाविकास आघाडीकडून सुद्धा मतदारसंघाची चाचपणी करण्यात येत आहे. विधान सभेच्या निवडणुकीत शरद पवार गट 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापनाच्या दिवशी रोहित पवारांनी 85 जागांचा नारा लावला होता . शरद पवार गटाचा लोकसभा निवडणुकीत स्ट्राईक रेट चांगला होता. त्यामुळे विधान सभेच्या निवडणुकीत 85 ते 100 जागा शरद पवारांकडून मागितल्या जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! भाजपच्या संकटमोचकाला काँग्रेसकडून ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Numerology: हा मुलांक असलेल्या लोकांना असते फुशारकी मारण्याची सवय; जेथे तेथे करतात फक्त स्वत: चं कौतुक

Maharashtra News Live Update: मंत्री छगन भुजबळ पोहोचले येवल्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर..

शरद पवारांचं CM फडणवीसांना पत्र; 17 मोठ्या मागण्या

Diabetes: आजारपणात रक्तातील साखर वाढतेय? हे डायबिटीज होण्याचे संकेत असतात का?

SCROLL FOR NEXT