Narendra Modi  SAAM TV
Video

Narendra Modi यांच्या सभेत गोंधळ घालणार शरद पवार गटाचा पदाधिकारी?

पंतप्रधान मोदी यांच्या नाशिकच्या सभेत एका तरुणाने गोंधळ घातला होता. हा तरुण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. किरण सानप असे या तरुणाचे नाव असून तो शरद पवार गटाच्या आयटीसेलचा पदाधिकारी आहे.

Saam TV News

पंतप्रधान मोदी यांच्या नाशिकच्या सभेत एका तरुणाने गोंधळ घातला होता. हा तरुण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. किरण सानप असे या तरुणाचे नाव असून तो शरद पवार गटाच्या आयटीसेलचा पदाधिकारी आहे. या तरुणाने गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी त्याला बाहेर काढलं. नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींची सभा पार पडली. यावेळी काही शेतकऱ्यांनी कांदा प्रश्नावर बोला अशी मागणी केली. तेव्हा सरकारने किती कांदा विकत घेतला अशी माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांसाठी काही घोषणाही मोदींनी केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जादूटोणाशी आमचा कधी संबंध आला नाही; मंत्री भरत गोगावले असे का म्हणाले?

अमरावतीत चाललंय काय? शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा वावर

"...तर मुंबई-दिल्लीवर बॉम्ब टाका"; पाकिस्तानच्या अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान, भारत-पाक तणाव वाढणार?

मुंबईच्या धारावीत रक्तरंजित थरार; मित्रानेच मित्राला क्रूरपणे संपवलं

भाजपच्या ज्येष्ठ महिला नेत्याचं निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT