Amol Mitkari News  SAAM TV
Video

Amol Mitkari News : शरद पवार गटाचे तीन आमदार अजित पवार गटाच्या संपर्कात? मिटकरी यांचा दावा

शरद पवार गटाचे तीन आमदार अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. लवकरच गुड न्युज मिळेल असेही मिटकरी म्हणाले.

Saam TV News

अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत असे वृत्त होते. पण शरद पवार गटाचे तीन आमदार अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी मतदारसंघातली कामे करण्यासाठी शरद पवार गटाचे तीन आमदार आमच्या संपर्कात आहेत, त्यापैकी दोन आमदार अजित पवार गटात प्रवेश करू शकतात असे विधान मिटकरी यांनी केले आहे. तसेच हवेत गोळीबार करणाऱ्या तुतारी गटाच्या नेत्याला लवकरच गुड न्युज मिळेल असेही मिटकरी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Infection: किडनी इन्फेक्शनची ही लक्षणे ओळखा, वेळेवर उपचार न केल्यास होतील मोठे नुकसान

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Malegaon : बनावट जन्म दाखला प्रकरणी चौथा गुन्हा दाखल; महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह दोघांना अटक

Krutika Deo: या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीची मालिकेत एन्ट्री, सुष्मिता सेनसोबतही केलंय काम

GK: कोणत्या ग्रहावर एक दिवस पृथ्वीच्या एका वर्षाच्या कालावधीइतका असतो?

SCROLL FOR NEXT