Jio Recharge : Jio चा धमाकेदार प्लान! एकाच SIM वर संपूर्ण फॅमिलीला अनलिमिडेट कॉलिंग अन् डेटासह अनेक फायदे

Sakshi Sunil Jadhav

Jio रिचार्ज

तुम्हाला स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन पाहिजे असतील तर तुमच्यासाठी Jio ने धमाकेदार रिचार्ज प्लान आणले आहेत.

Jio Recharge | GOOGLE

रिचार्जची किंमत

Jio च्या ४४९ पोस्टपेड प्लानमध्ये प्रायमरी यूजरला दर महिन्याला ७५ जीबी हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिडेट व्हॉइस कॉलिंग मिळते.

Jio 749 plan | google

किती जणांना मिळणार फायदा

Jioच्या प्लॅनमध्ये बिलासोबत जास्तीत जास्त ३ अतिरिक्त फॅमिली सिम जोडता येतात, ज्यासाठी प्रत्येक सिमला १५० मासिक शुल्क आहे.

Reliance Jio Offer | Pinterest

डेटा- कॉलिंगची सुविधा

प्रत्येक अॅड- ऑन सिमला दर महिन्याला ५जीबी जास्तीचा डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा दिली जाते.

Jio

दररोज १०० एसएमएस मोफत

प्रायमरी तसेच अॅड-ऑन सिम वापरणाऱ्या ग्राहकांना दररोज १०० मोफत राष्ट्रीय एसएमएस मिळतात.

Jio Rs 125 plan | pintrest

अनलिमिटेड 5G डेटा

प्लानशी जोडलेल्या सदस्यांकडे 5G स्मार्टफोन आणि उपलब्ध Jio 5G नेटवर्क असेल तर अनलिमिटेड 5G डेटा वापरण्याची सुविधा मिळू शकते.

jio cheapest plan | google

Google AI Pro सब्सक्रिप्शन

या ऑफरमध्ये पात्र ग्राहकांना 18 महिन्यांसाठी Google AI Pro सब्सक्रिप्शनचा लाभ मिळत असल्याचे सांगितले आहे.

cheapest jio recharge

OTT आणि क्लाउड स्टोरेज

प्लानमध्ये JioHotstar Mobile + Hollywood आणि JioAICloud चे 50GB क्लाउड स्टोरेज यांसारखे अतिरिक्त डिजिटल फायदे दिले जातात.

Jio Recharge Offer

NEXT: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Pitru Tarpan
येथे क्लिक करा