Sharad Pawar Uddhav Thackeray Saam TV
Video

Sharad Pawar News : शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव, शरद पवारांची उद्धव ठाकरेंवर नाराजी?

महाविकास आघाडीकडून शेकापच्या जयंत पाटील यांना उमेदवारी दिली होती. पण त्यांचा पराभव झाला. आता शरद पवार यांनी यावरून उद्धव ठाकरेंवर नाराजी दर्शवली आहे.

Tushar Ovhal

विधानपरिषदेच्या निवडणुकीत ठाकरेंनी ऐनवेळी उमेदवार दिल्यामुळे मविआच्या जयंत पाटलांचा पराभव झाल्याची चर्चा रंगलीय. याच चर्चेला पवारांच्या विधानामुळे पुष्टी मिळालीय. तसंच पवारांनी दिलेली रणनीती मविआनं का अंमलात आणली नाही आणि गणित कुठं फसलं? विधानसभेत संख्याबळ नसतानाही सातत्याने विधानपरिषद जिंकण्याचा करिष्मा करणाऱ्या जयंत पाटलांना यंदा मात्र पराभवाचा धक्का बसला. मात्र जयंत पाटलांच्या पराभवासाठी शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जबाबदार धरलंय. कारण लोकसभा निवडणुकीत छोट्या पक्षांना जागा न सोडल्यामुळे विधानपरिषदेत संधी देण्याचं आश्वासन देण्यात मविआनं दिलं होतं असा दावा पवारांनी केलाय. त्यामुऴेच आपण शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र या रणनीतीतही मतभिन्नता होती अशी कबुली पवारांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT