Sharad Pawar Madha Speech SAAM TV
Video

Sharad Pawar Madha Speech |मी अजूनही तरुण, पवारांनी सभेत भरला जोश

माझं वय काय काढता मी अजूनही तरुण असे म्हणत शरद पवारांनी सभेत जोश भरला. माढ्यात धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सभा होती. तेव्हा पवार म्हणाले की देशात शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात नाही, गुजरातमधल्या कांद्याची निर्यात केली आणि बाकी कांदा तसाच ठेवला.

Saam TV News

माझं वय काय काढता मी अजूनही तरुण असे म्हणत शरद पवारांनी सभेत जोश भरला. माढ्यात धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सभा होती. तेव्हा पवार म्हणाले की देशात शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात नाही, गुजरातमधल्या कांद्याची निर्यात केली आणि बाकी कांदा तसाच ठेवला. ही हुकुमशाही वेळीच आवरली नाही तर तुमचा अधिकार नष्ट होईल, मोदींचा पराभव करणे ही राष्ट्रीय गरज आहे असेही पवार म्हणाले. मी जेव्हा पालकमंत्री होतो तेव्हा सोलापुरात काम केलं अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांच्या पुतळ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड; काँग्रेससह विरोधक रस्त्यावर

NCP Merger: 'आम्ही कुणासोबतही जाणार नाही'; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला शरद पवारांकडून ब्रेक

महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये रंगणार सत्तासंघर्षाचा आखाडा; Gen Zसाठी सत्ताधाऱ्यांचा गेमचेंजर प्लॅन?

Drought Relief: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी 75 हजार मदत? सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचे सहकारी चौकशीच्या फेऱ्यात; वाळू तक्सरीत संजय कटारेंना 5 कोटींचा दंड

SCROLL FOR NEXT