Sharad Pawar SAAM TV
Video

Sharad Pawar News | अजित पवार परतल्यास स्विकारणार? शरद पवारांचे मोठे विधान

जर उद्या केंद्रास सत्ताबदल झाला आणि अजित पवारांनी परत यायचे ठरवले तर तुम्ही त्यांना राष्ट्रवादीत घेणार का? यावर शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. जे जे आमची साथ सोडून गेले त्यांनी परत यायचा विचार केला तर त्यांचा विचार करणे मला शक्य होणार नाही.

Saam TV News

पुणे : जर उद्या केंद्रास सत्ताबदल झाला आणि अजित पवारांनी परत यायचे ठरवले तर तुम्ही त्यांना राष्ट्रवादीत घेणार का? यावर शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. जे जे आमची साथ सोडून गेले त्यांनी परत यायचा विचार केला तर त्यांचा विचार करणे मला शक्य होणार नाही. काही लोकांबाबत तर आम्ही विचारही करू शकत नाही. आणि ते लोक कोण आहेत, ते आम्हालाही माहित आहे आणि त्यांनाही माहित आहे असेही शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT