Video

Sharad Pawar News: मर्यादेत राहून आंदोलन करा, शरद पवारांचे ओबीसी आणि मराठा आंदोलकांना आवाहन

मर्यादेत राहून आंदोलन करा असे आवाहन शरद पवार यांनी मराठा आणि ओबीसी आंदोलकांना केले आहे. तसेच राज्यात सामाजिक तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्या असेही पवार म्हणाले.

Saam TV News

Pune Sharad Pawar News : राज्यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे राज्यात वाद निर्माण झाला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन्ही समाजाच्या आंदोलकांना आवाहन केले आहे. आंदोलन करा पण मर्यादेत राहून असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. राज्यात सामाजित तणाव निर्माण होणार नाही अशी काळजी घ्या असेही शरद पवार म्हणाले आहेत. आतापर्यंत प्रकाश आंबेडकर आणि विजय वडेट्टीवार यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतली आहे. वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चासुद्धा केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

सिद्धिविनायकची दानपेटी कुणी लुटली? शिंदेंचा बांदेकरांवर आरोप, ठाकरेंवर निशाणा

SCROLL FOR NEXT