Shantigiri Maharaj On Lok Sabha  Saam TV
Video

Shantigiri Maharaj On Lok Sabha | शांतिगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम!

Shantigiri Maharaj On Lok sabha | शांतिगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम! नाशिकमधून लोकसभा लढवण्याबाबत शांतिगिरी महाराज ठाम. तिकीट मिळालं नाही तरी लढणारच, अशी प्रतिक्रिया शांतिगिरी महाराज यांनी दिली.

Saam TV News

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये उमेदवाराचा तिढा अद्यापही कायम आहे. दुसरीकडे मविआचे राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. पण शांतीगिरी महाराज अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. तिकीट मिळालं नाही तरी लढणारच, अशी प्रतिक्रिया शांतिगिरी महाराज यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT