Protesters at Shaniwarwada perform Shiv Vandana as part of cleansing ritual after unauthorized Namaz. Saam Tv
Video

शनिवारवाड्यात आंदोलन! अनधिकृत पीर काढा, सकल हिंदू समाजाची मागणी|VIDEO

Shaniwarwada Hindu Protest: पुण्यातील शनिवारवाडा परिसरात नमाज पठण झाल्याने सकल हिंदू समाज आणि पतित पावन संघटनेने तीव्र निषेध नोंदवला. आंदोलकांनी शुद्धीकरणासाठी गायीचे शेण आणि गोमूत्र टाकले.

Omkar Sonawane

पुण्यातील शनिवारवाडा परिसरात नमाज पठण झाल्याचा व्हिडिओ भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय.. या घटनेवरुन सकल हिंदू समाज आणि पतित पावन संघटनेने तीव्र निषेध नोंदवलाय..नमाज पठण झाल्याच्या निषेधार्थ दोन्ही संघटना आज शनिवार वाड्याजवळ 'शिव वंदना' करणार आहेत. तसेच ज्या ठिकाणी नमाज पडली त्या ठिकाणी हिंदू सकल समाजाकडून गायीचे शेण आणि गोमूत्र टाकून शुद्धीकरण करण्यात आले. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाले असून पोलिस प्रशासन परिस्थिति हाताळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

KDMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार, बड्या नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी

Mobile: मोबाईल चोरील गेल्यास 'तो' पुन्हा मिळवता येतो, त्वरित करा 'या' गोष्टी

Crime: कौटुंबिक वाद टोकाला भिडला; रागच्या भरात पत्नीचा गळा आवळला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग; Video

SCROLL FOR NEXT