Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Manasvi Choudhary

महेश्वरी साडी

सध्या साड्यामध्ये महेश्वरी साड्यांची क्रेझ वाढलेली आहे. बाजारात देखील महेश्वरी साड्यांची विक्रि मोठ्या प्रमाणात होत आहे. महेश्वरी साड्यामध्ये अनेक प्रकार आहेत.

Maheshwari Saree Designs

महेश्वरी साड्या डिझाईन्स

तुम्हाला देखील महेश्वरी साड्या खरेदी करायच्या असल्यास सुंदर अश्या डिझाईन्स आहेत.

Maheshwari Saree Designs

हलक्या साड्या

महेश्वरी साड्या सिल्क आणि कॉटनच्या मिश्रणातून बनवल्या जातात, ज्यामुळे त्या नेसायला अतिशय हलक्या आणि सुखद असतात.

Maheshwari Saree Designs

बुगडी बॉर्डर

महेश्वरी साड्यांना दोन्ही बाजूंना बॉर्डर असते यामुळे या दोन्ही बाजूंनी नेसता येतात.

Maheshwari Saree Designs

पारंपारिक नक्षीकाम

महेश्वरी साड्यांवरील नक्षी ही महेश्वर किल्ल्याच्या भिंतींवरील कोरीव कामातून प्रेरित आहे. चतई, चमेली आणि हिरा यांसारखे पॅटर्न आजही लोकप्रिय आहेत.

Maheshwari Saree Designs

नेहर डिझाईन

नर्मदा नदीच्या लाटांपासून प्रेरित होऊन 'नेहर' डिझाईन बनवले जाते. साडीच्या पदरावर किंवा काठावर लाटांसारखी वळणावळणाची नक्षी असते.

Maheshwari Saree Designs

मऊ कापड

महेश्वरी साडी सिल्क-कॉटन मिश्रित असते. ती हातात घेतल्यावर खूप मऊ आणि हलकी लागते.

Maheshwari Saree Designs |

next: Mangalsutra Designs: मगंळसुत्राच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स, कोणत्याही साडीत खुलून दिसेल तुमचं सौंदर्य

येथे क्लिक करा...