Mangalsutra Designs: मगंळसुत्राच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स, कोणत्याही साडीत खुलून दिसेल तुमचं सौंदर्य

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

मंगळसूत्राच्या डिझाईन्समध्ये अनेक बदल झाले आहेत. पारंपारिक मंगळसूत्रापासून पार्टी वेअर मंगळसूत्राचे अनेक डिझाईन्स आहेत.

Mangalsutra Designs

ब्रेसलेट मंगळसूत्र

सध्या ब्रेसलेट मंगळसूत्र हा प्रकार सर्वाधिक ट्रेंडमध्ये आहे. स्टायलिश लूकम्हणून महिला हे मंगळसूत्र खरेदी करतात.

Mangalsutra | google

नावाचे मंगळसूत्र

प्रेमाचे प्रतीक असलेल्या मंगळसूत्रामध्ये तुम्ही तुमच्या पतीचे किंवा स्वत:चे नाव बनवून घेऊ शकता.

Mangalsutra Designs | Saam Tv

अमेरिकन डायमंडचे नाजूक पेंडंट मंगळसूत्र

पारंपारिक वाट्यांच्या ऐवजी आता एकच मोठा खडा किंवा अमेरिकन डायमंडचे नाजूक पेंडंट असलेले मंगळसूत्र तुम्ही खरेदी करू शकता.

Silver Mangalsutra Designs

पारंपारिक मंगळसूत्र

लग्नासाठी किंवा मोठ्या सणांसाठी अजूनही लांब आणि ३-४ पदरी काळ्या मण्यांचे मंगळसूत्र महिलांवर उठून दिसते.

Mangalsutra Designs | Google

चॉकर मंगळसूत्र

गळ्याला चिटकून बसणारे चॉकर स्टाईल मंगळसूत्र तुम्ही खास वेस्टर्न लूकवर परिधान करू शकता.

Mangalsutra Designs | google

next: Green Bangles Designs: काचेच्या हिरव्या बांगड्यांच्या या आहेत 5 लेटेस्ट डिझाईन्स, नवरीचा लूक दिसेल सर्वात उठून

येथे क्लिक करा...