'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

navneet rana news : हिंदूंनी एक दोन नव्हे तर 4 मुलं जन्माला घालावीत, असा सल्ला नवनीत राणांनी दिलाय... मात्र याचं राणांच्या सल्ल्यावरून विरोधक आक्रमक झालेत... त्यामुळे महापालिकेआधी धार्मिक धुव्रीकरणावरून राजकारण कसं तापलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
navneet rana news
navneet ranaSaam tv
Published On

अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा याचं हे विधान ऐकलंत..याचं विधानानं पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीपूर्वी धार्मिक धुव्रीकरणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलयं... एका मौलानाच्या प्रकरणावर बोलताना नवनीत राणांनी हिंदूंनो एका मुलावर संतुष्ट का राहता, असा सवाल करत अजब सल्लाच दिलाय...नवनीत राणा नेमकं काय म्हणाल्या ऐका...

navneet rana news
अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारणी, नगराध्यक्ष ते आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या; ऐन निवडणुकीत राज्य सरकारचे ४ महत्वाचे निर्णय

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नवनीत राणांच्या या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलयं... सुषमा अंधारेंनी शुभस्य शिघ्रम म्हणत 4 मुलाना जन्माला घालण्याची सुरुवात राणांनीच करावी, अशी टीका केलीय... इतकचं काय तर अंधारेंनी राणांच्या डोहाळे जेवणाची जबाबादारी स्विकारल्याचा खोचक टोलाही लगावलाय.

navneet rana news
'वंचित' आणि MIM ने निवडणुकीसाठी रणशिंग फुकलं; उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी?

खरतर राणांच्या या विधानाआधी हिंदूत्ववादी संघटनांनी अशाच प्रकारचं आवाहन केलं होतं..त्यात आता राणांची भर पडलीय...मात्र महापालिकेच्या तोंडावर बेताल वक्तव्य राणा नेमकं काय साधू पाहतायत...मात्र निवडणुका आल्यावरच धार्मिक धुव्रीकरणाचा हा अजेंडा का राबवला जातो? हा खरा प्रश्न आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com