SHIV SENA NAME ROW ERUPTS IN MAHARASHTRA ASSEMBLY AFTER VARUN SARDESAI REMARK Saam Tv
Video

शिवसेना की शिंदेसेना? विधानसभेत रणकंदन, नेमकं काय घडलं, पाहा VIDEO

Varun Sardesai Vs Shambhuraj Desai: विधानसभेत शिंदेसेना या उल्लेखावरून जोरदार वाद पाहायला मिळाला. वरुण सरदेसाईंच्या वक्तव्यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा दाखला देत शिवसेना नावाचा मुद्दा उपस्थित केला.

Omkar Sonawane

विधानसभेत 'शिवसेना' आणि 'शिंदे सेना' या नावावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. मंत्री शभुराज देसाई यांनी शिंदेसेना या शब्दावर आक्षेप घेत तो शब्द कामकाजातून वगळण्याची मागणी केली. निवडणूक आयोगाने आम्हाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले असल्याचे सांगत, आमचा उल्लेख 'शिवसेना' असाच करावा असे शंभुराज देसाई म्हणाले.

लक्षवेधी मांडत असताना वरुण सरदेसाई यांनी शिंदे गटाचा पदाधिकारी असा उल्लेख केल्याने मंत्री शंभुराज देसाई यांनी त्यावर आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाने घटनेने कायदे तपासून शिवसेना धनुष्यबाण हे आम्हाला दिले आहे. आमच्या पक्षाचे नाव शिवसेना आहे. खाली उबाठा वगैरे असे जोडलेले नाही. त्यामुळे आमचा उल्लेख शिवसेना म्हणून करावा असे शंभुराज देसाई म्हणाले. यावेळी वरुण सरदेसाई आणि शंभुराज देसाई यांच्यामध्ये शिवसेना कोणाची यावरून शाब्दिक वार पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे हादरले! पत्नीची निर्घृण हत्या करून पतीनेही संपवले आयुष्य; कारण वाचून पायाखालील जमीन सरकेल

Tuljabhavani Temple: तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; आता व्हीआयपी दर्शन बंद, काय आहे नेमका नियम?

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

SCROLL FOR NEXT