Shalini Thackeray On Eknath Shinde SAAM TV
Video

Shalini Thackeray News : मनसेचा पाठिंबा गृहित धरू नका, शालिनी ठाकरेंची आक्रमक भूमिका

Saam TV News

लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांसाठी लवकरच मतदान होणार आहे. महाराष्ट्रात अजूनही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागांचा तिढा सुटलेला नाही. विशेषतः महायुतीकडून मुंबईतील दोन जागांवर अद्यपि उमेदवार जाहीर झाले नाहीत. ज्या उमेदवारांची महायुतीकडून उत्तर-पश्चिम मुंबईसाठी चर्चा सुरू आहे, अशा दोघांना भाजप आणि मनसेचा विरोध आहे. मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनीही याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे.

शालिनी ठाकरे यांच्या एक्स पोस्टमध्ये नेमकं काय?

शालिनी ठाकरे यांनी पोस्टमध्ये नमूद केलं की, 'मनसेला 'धनुष्य बाण' चिन्हावर लढायला सांगणार्‍यांवर दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. इकडून तिकडून पालापाचोळ्यासारखा उडत आलेला संजय निरुपम आणि रविंद्र वायकरसारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठिंबा गृहीत धरू नये.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याण पूर्वेत चिंचपाडा १०० फूट रोडवर उभ्या कारला आग

Nanoship Relationships: जेन झीमध्ये फेमस असलेली नॅनोशिप रिलेशनशिप नक्की काय आहे?

Osteoporotic spine fracture: ऑस्टियोपोरोटिक स्पाइन फ्रॅक्चरचं निदान कसं केलं जातं? तज्ज्ञांनी सांगितलं कोणती काळजी घ्याल

Walking Fitness Routine: खरचं १०,००० पाऊलं चालण्याने शरीरात हे चमत्कारीक बदल होतात का?

Guru Gochar 2026: 12 वर्षांनंतर गुरु करणार सूर्याच्या राशीत प्रवेश; या राशींना मिळणार चांगली नोकरी आणि पैसा

SCROLL FOR NEXT