Exit Poll 2024Exit  Saam Tv News
Video

Exit Poll 2024 : शाहू महाराज बाजी मारणार! कोल्हापुरातून एक्झीट पोलचे अंदाज काय सांगतात?

Exit Poll 2024 : पोल स्ट्रॅटच्या च्या एक्झीट पोलनुसार कोल्हापूर लोकसभा मतदासंघातून शाहू महाराज आघाडीवर! संजय मंडलीकांना धक्का?

Saam TV News

पोल स्ट्रॅटच्या च्या एक्झीट पोलनुसार कोल्हापूर लोकसभा मतदासंघातून शाहू महाराज आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर होताच हा सामना हायवॉल्टेज होणार असल्याच्या चर्चा होत्या. शिवसेनेचे संजय मंडलीक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्यासमोर कडवं आव्हान उभं केलं होत. शाहू महाराज छत्रपती विरुद्ध संजय मंडलीक यांच्यात कोण बाजी मारणार यावरुन कार्यकर्त्यांमध्ये पैजाही लागल्या होत्या. पण, या लढतीत शाहू महाराज आघाडीवर असल्याच एक्झीट पोलचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : अडथळे दूर होतील, कामाच्या ठिकाणचा ताण वाढेल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

SCROLL FOR NEXT