Atgaon incident Saam tv
Video

मध्य रेल्वेचा जुना ब्रिज पाडताना घडली दुर्घटना; कामगाराचा मृत्यू

Atgaon incident : रेल्वेचा जुना ब्रिज पाडताना दुर्घटना घडली. अचानक ब्रिज पडल्याने कामगार ढिगाऱ्याखाली दबले गेले. यात एका कामगाराचा मृत्यू झाला.

Vishal Gangurde

फैय्याज शेख

शहापूर : मध्य रेल्वेवरील आटगाव येथील रेल्वेचा जुना ब्रिज पाडताना अचानक ब्रिज पडल्याने अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एक कामगार जखमी झाला. तर दुसरा कामगाराचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. शहापूर तालुक्यातील मध्य रेल्वेच्या आटगाव स्थानकाजवळील जुना रेल्वेचा ब्रिज पाडताना ही दुर्घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. कामगाराच्या अंगावर ब्रिजचा काही भाग पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. लोखंडी ब्रिज असल्याने मृत कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

Maharashtra News Live Update: बनेश्वर क्षेत्रातील मधमाशांचा वाढता धुमाकूळ, भाविकांच्या जीवितास धोका

ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार; मोदी सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय

कृषिप्रधान देशाचा कणा अक्षरशः रडला! कांद्याला भाव किलोला फक्त ५० पैसे, ७३ पोती विकली, हातात आले ४०० रुपये

Kidney health: तुमच्या दररोजच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी!

SCROLL FOR NEXT