Solpaur News  Saam Tv
Video

Solapur: सोलापुरात नीट परीक्षा घोटाळ्यावरुन SFI संघटना आक्रमक!

Solapur News: सोलापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे.नीट परिक्षेतील भ्रष्टाचारावरुन SFI संघनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूर: सोलापुरात (Solapur) नीट परिक्षेतील घोटाळ्यावरुन (Solapur Neet Exam Scam)आता SFI संघटना आक्रमक झाली आहे. सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने SFI संघनेने आंदोलन (Andolan) सुरु केलं आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट बाहेर विद्यार्थी आक्रमक झाले असून, जिल्हाधिकार्यालयाच्या गेटला विद्यार्थांनी घेराव घातला आहे. तसेच आक्रमक आंदोलकांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.तरीही आंदोलकांकडून अजूनही जोरदार घोषणा सुरु आहे. पेपर फुटी प्रकणातील दोषींवर लवकर कारवाई करा,अशी मागणी आंदोलन कर्त्यांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदेसेना 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम? भाजपला खिंडीत गाठण्याची रणनीती?

School Bag Policy: शाळेच्या दप्तराचे वजन किती असावे? सरकारने दिले स्पष्ट आदेश

पंतप्रधान मोदींमुळे मुघलांचा इतिहास कमी झाला: CM फडणवीस

पीएम आवास योजनेच्या इमारतीचं गेट कोसळलं अन्... निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ|VIDEO

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसणार, बडा नेता माजी नगरसेवकांसोबत शिंदे गटात प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT