MNS workers resigned in BMC election saam tv
Video

BMC Election : मुंबईत राज ठाकरेंना ऐनवेळी धक्का; मनसेच्या ११ निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

MNS Workers Resigned: मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे बंधू उतरले आहेत. जागावाटपात उमेदवारी पदरात न पडल्यानं पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. त्यात राज ठाकरेंच्या मनसेतील ११ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

Nandkumar Joshi

मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आले असले तरी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळतेय. वांद्रे येथील प्रभाग क्रमांक 97 आणि 98 मधील मनसेच्या 11 निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केलाय.... मागील 20 वर्षे मनसेसोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी मनसेचा हात सोडलाय. आपल्या प्रभागात मनसेऐवजी उद्धव ठाकरेंच्या 'मशाल' चिन्हावर उमेदवार लादला गेल्याचा आरोप करत राजीनामे दिलेत.

  • ठाकरे बंधू एकत्र, पण मनसे कार्यकर्ते नाराज

  • मनसेच्या मतदारसंघात ठाकरेसेनेचा उमेदवार

  • मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

  • 20 वर्षे मनसेसोबत राहिलेल्यांनी सोडली साथ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Crime: मेसेज करायला लावायचा,अभ्यासाच्या नावाने केबिनमध्ये बोलवून नको ते करायचा; प्राध्यापकाचे विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

Maharashtra Live News Update : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून महायुतीत कलगीतुरा; 'तोडगा निघाला नाही तर शेवटच्या टोकापर्यंत लढू' - मंत्री जयकुमार गोरे यांचा इशारा

Womens Day 2026 : लाडक्या बायकोला द्या कामापासून सुट्टी; खास तिच्यासाठी बनवा 'हा' चटपटीत पदार्थ, रेसिपी आहे खूपच सोपी

शेजारच्या महिलेला चिमुकलीने ‘मम्मा’ म्हटलं; संतापलेल्या आईने 3 वर्षांच्या दत्तक मुलीला बेदम मारलं, VIDEO व्हायरल

होळीचे रंग आणि गुलाल बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग; पाच महिलांचा मृत्यू, अनेक कामगार जखमी

SCROLL FOR NEXT