Laxman Hake News: जरांगे फक्त एका जातीची भाषा बोलतात, हाकेंचा गंभीर आरोप Saam TV
Video

Laxman Hake News: जरांगे फक्त एका जातीची भाषा बोलतात, हाकेंचा गंभीर आरोप

Laxman Hake Video: मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद पेटला आहे. अशातच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर गंभीर आरोप केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. अशातच हाके यांनी जरांगेंवर गंभीर आरोप केला आहे. जरांगे तुम्ही फक्त एका जातीची भाषा बोलताय. नक्की जातीवाद कोण करतय? असा सवाल हाकेंनी जरांगेंना केला आहे. गेली सात-आठ महिने आम्ही शांत बसलो आहोत. जरांगे तुम्ही बीड शहर जाळलं, टारगेट करून ओबीसी नेत्यांना बदनाम केलं.. असं म्हणत हाकेंनी जरांगेंवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये विष पेरण्याचं काम जरांगे करत आहेत. ओबीसींनी एल्गार मेळावे घेतले परंतु कसलीही नासधुस केली नाही. असं म्हणत हाकेंनी जरांगेंवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT